नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. Covid mock drill | …

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

पुन्हा कोरोना… आता बस्स!

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे कोरोना विषाणूने केवळ आरोग्यालाच हानी पोहोचविली नाही, तर अर्थकारणाचाही अनर्थ केला. कोरोनाच्या लाटांमध्ये असे एकही क्षेत्र नाही, जे होरपळून निघाले नसेल. विशेषत: उद्योग क्षेत्राची कोरोनामुळे अपरिमित हानी झाली. यातून सावरण्याचे प्रयत्न झाले. काही अपयशी ठरले तर काही अजूनही आपल्या उद्योगाची घडी बसविण्यासाठी धडपडत आहेत. अशात कोरोना पुन्हा परतल्याच्या बातम्या समोर …

The post पुन्हा कोरोना... आता बस्स! appeared first on पुढारी.

Continue Reading पुन्हा कोरोना… आता बस्स!