Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवार (दि. ५) नंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी शासनाकडून सर्वच शासकीय विभागांत खांदेपालट करण्यात येत आहे. शुक्रवारी …

The post Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोलचा ठेका आणि त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच 33 कोटींचा ठेका एका विशिष्ट ठेकेदाराच्याच पदरात पाडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून चौथ्यांदा फेरनिविदेचा घाट रचला जात असून, त्याकरता नाशिकच्या माजी पालकमंत्र्यांकडून प्रशासनावरच दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस या वादग्रस्त ठेक्याकरता भाजपचा एक आमदार …

The post नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विशिष्ट ठेकेदारासाठी पेस्ट कंट्रोलच्या फेरनिविदेचा घाट

नाशिक : पोलीस कलेक्टरांची मोक्याच्या जागेसाठी फिल्डिंग; पोलिस अधिका-यांवर राजकीय दबाव ?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यातून शहरातील इतर विभागात बदली झालेल्या काही पोलिस कलेक्टर महाशयांनी आपल्याला मोक्याच्या जागेवर नियुक्ती मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा पोलिस वतृळात केली जाते आहे. राजकीय वरदहस्त असलेले हे कलेक्टर वरिष्ट अधिका-यांवर दबावतंत्राचा वापर करुन आपल्याला हव्या त्या ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचे बोलले जात आहे. अशा …

The post नाशिक : पोलीस कलेक्टरांची मोक्याच्या जागेसाठी फिल्डिंग; पोलिस अधिका-यांवर राजकीय दबाव ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस कलेक्टरांची मोक्याच्या जागेसाठी फिल्डिंग; पोलिस अधिका-यांवर राजकीय दबाव ?

नाशिक : ‘डीपीडीसी’वरील नियुक्तीसाठी इच्छुक लागले कामाला; बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१०) जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या या समितीवरील अशासकीय व कार्यकारी सदस्यपदी नियुक्तीसाठी शिंदेगट व भाजपामधील इच्छुक कामाला लागले आहेत. त्यासाठी मुंबई वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष बैठकीकडे लागले आहे. ‘कटल्या’चे रिंगण हेच बेळगावचे …

The post नाशिक : ‘डीपीडीसी’वरील नियुक्तीसाठी इच्छुक लागले कामाला; बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘डीपीडीसी’वरील नियुक्तीसाठी इच्छुक लागले कामाला; बैठकीकडे साऱ्यांचेच लक्ष