लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी या निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठल्याही नवीन कामांची प्रशासकीय तसेच वित्तीय मंजुरी तसेच कार्यारंभ आदेशही देता येत नसल्यामुळे महापालिकेचे कामकाज पुरते ठप्प होणार आहे. विशेषत: महापालिकेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला २१०० कोटींचा महत्त्वाकांक्षी निओ मेट्रो, तसेच …

The post लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी प्रकल्प आचारसंहितेच्या कात्रीत

रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थांच्या व्यवहारातील संशयितांची धरपकड सुरू केली असून, सराईत गुन्हेगारांवर येत्या काही दिवसांत तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेच्या कारवाईदेखील प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक …

The post रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading रेकॉर्डवरील संशयितांची धरपकड : मोक्क्यासह तडीपारीचे प्रस्ताव

वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरसावले आहेत. अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आठ आमदारांनी यंदा शंभर टक्के निधी खर्च केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा ६० टक्क्यांच्या आसपास खर्च झाला आहे. फेब्रुवारीअखेरनंतर कोणत्याही क्षणी आचारसंंहिता लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी फायली मंजूर …

The post वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

भाजप आ. देवयानी फरांदे यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनसंपर्कासाठी भाजपतर्फे ११ फेब्रुवारीपर्यंत ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत …

The post भाजप आ. देवयानी फरांदे यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप आ. देवयानी फरांदे यांची माहिती