नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग चाचपणी करते आहे. निवडणुकांच्या घोषणासोबत याबद्दलचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांग घरून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करतील. अवघ्या …

The post नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १ लाख ५१ हजार ८१९ ज्ये‌ष्ठ व दिव्यांगांना होणार लाभ