नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विकासकामांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यात कामांचा धुरळा उडणार असला, तरी मार्च एन्डिंगसाठी अवघ्या दोेन महिन्यांचा कालावधी असल्याने प्रशासनासमोर निधी खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. पदवीधर निवडणुकीमुळे गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आचारसंहिता …

The post नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती

नाशिक : ‘पदवीधर’च्या प्रचारतोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाकरिता जाहीर प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.२८) सायंकाळी ५ ला थंडावणार आहेत. येत्या सोमवारी (दि.३०) विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याचे पाहायला मिळाले. नाशिक पदवीधरची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीत १६ उमेदवार नशीब आजमावत असले तरी राष्ट्रीय पक्षांचा एकही …

The post नाशिक : 'पदवीधर'च्या प्रचारतोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पदवीधर’च्या प्रचारतोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंद झाली आहे. नामनिर्देशन दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजे १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील २ पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघासाठी विभागातून 1 लाख 91 हजार 338 पदवीधर मतदारांचे अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. विभागात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक 85 हजार 286 अर्ज आले आहेत. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातून केवळ 40 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. नाशिकसह राज्यातील सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत फेब—ुवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने …

The post Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज