नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंद झाली आहे. नामनिर्देशन दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजे १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील २ पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विभागात सर्वांधिक मतदार नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली असून त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात मतदार नोंदणी झाली आहे.  या मतदारसंघासाठी दोन लाख 58 हजार 444 मतदारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, तरीही पाच जानेवारीपर्यंत आणखी मतदार नोंदणीसाठी संधी असल्याने पदवीधरांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी …

The post नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून, दि. ३० जानेवारीला मतदान तसेच २ फेब्रुवारीला मतमोजणी होेईल. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असले, तरी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आणि भाजपचे संभाव्य उमेदवार राजेंद्र विखे – पाटील यांच्यातच तुल्यबळ लढतीची …

The post नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरचा बिगुल वाजला, ३० जानेवारीला मतदान

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

नगर : संदीप रोडे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते; पण नगर जिल्ह्यातील विखे-थोरात त्याला अपवाद आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसेच शक्तिशाली. विद्यमान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी कधी सूर जुळले नाहीत. आता दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’