नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर थेट राणे यांच्या अटकेसाठी शहर पोलिस पथक राणेंच्या अटकेपोटी कोकणात रवाना झाले होते. बडगुजर यांच्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले …

The post नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता? appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील तब्बल २२५५ वर्षांची परंपरा लाभलेल्या एेतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात रोपण करण्यात आले. श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ येथील भन्ते, भिक्खूंच्या खास उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बुद्धवंदनेच्या स्वरात या फांदीचे रोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग …

The post Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण

पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील मोगलपूरा येथील लाभार्थ्याकडून पंतप्रधान घरकुल योजनेतील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुलांची कामे करणार्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने पहिल्या हप्त्याचा धनादेश प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागि तली होती याच परिसरातील एका तांदळा च्या दुकानामध्ये १७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुच प्रतिबंधक विभागा च्या पोलीस पथकाने रंगेहाथ …

The post पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास सतरा हजाराची लाच घेताना अटक; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्चप्रमाणेच एप्रिल महिन्यातही सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला आहे. मागील तीन दिवसांत 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिके, फळपिके, कांदा, भाजीपाला पिके बाधित झाली असून अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. …

The post अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांबे यांना 15 हजार 782 मते मिळाली आहेत. तब्बल दहा टक्के मते बाद झाली आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला कल जाहीर झाला. त्यानुसार अपक्ष उमेदवार …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर

नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विभागात सर्वांधिक मतदार नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली असून त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात मतदार नोंदणी झाली आहे.  या मतदारसंघासाठी दोन लाख 58 हजार 444 मतदारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, तरीही पाच जानेवारीपर्यंत आणखी मतदार नोंदणीसाठी संधी असल्याने पदवीधरांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी …

The post नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

अहमदनगर : कार नदीत बुडून दोघांना जलसमाधी, एकजण बेपत्ता

अकोले : पुढारी वृत्तसेवा : वळणाचा अंदाज न आल्याने पर्यटकांची कार कृष्णवंती नदीपात्रात बुडून औरंगाबादच्या दोघांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मदतीसाठी धावलेला तिसरा नाशिकचा पर्यटक नदीप्रवाहात बेपत्ता झाला आहे. कारमधील एक पर्यटक सुदैवाने बचावला. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात वारंघुशी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. बेपत्ता झालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे. …

The post अहमदनगर : कार नदीत बुडून दोघांना जलसमाधी, एकजण बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading अहमदनगर : कार नदीत बुडून दोघांना जलसमाधी, एकजण बेपत्ता