नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- पुणे-नाशिक हा प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्ग मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. यापूर्वीच्या डीपीआरमधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने त्रुटीमुक्त असा १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा 'डीपीआर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच रेल्वेमंत्र्यांची वेळ घेणार आहोत. जिल्हास्तरावर प्रकल्पाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणांना दिले. जिल्ह्यात रेल्वेमार्गाच्या अलाइन्मेंटमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो, असे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री …

The post नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश

नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्तातंराला तब्बल 10 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे प्रकल्पाचे काम रखडल्याने शेतकर्‍यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. नगरमध्ये पाण्यासाठी शेतकर्‍यांची वज्रमूठ देशात नाशिक-पुणे या दोन मेट्रोदरम्यान पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांवर येणार असल्याने …

The post नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेचे भिजत घोंगडे

Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबईमधील मेट्रो प्रकल्पांनी गती पकडली असताना बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मुद्दा पिछाडीवर पडला आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यस्तरावरून प्रकल्पाबाबत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग खडतर बनला आहे. नाशिक-पुणे या शहरांमध्ये देशातील पहिला सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प …

The post Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik-Pune Railway : सत्ताबदलानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न ‘साइड ट्रॅक’वर