नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- पुणे-नाशिक हा प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्ग मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. यापूर्वीच्या डीपीआरमधील त्रुटी दूर करून मध्य रेल्वे प्रशासनाने त्रुटीमुक्त असा १७ हजार ८८९ कोटी रुपयांचा सुधारित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे लोहमार्गाच्या प्रस्तावाला …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा 'डीपीआर' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी सुधारित १७, ८८९ कोटींचा ‘डीपीआर’