दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नुसतेच आमदार म्हणून मिरवण्यात अर्थ नसतो. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सुटले तर लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचे समाधान असते. सिन्नर मतदारसंघात अद्यापही खूप कामे करायची आहेत. त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सुरुवातीची दोन-अडीच वर्षे वाया …

The post दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनांचे ठेकेदारांनी आपल्या सोयीने बनविलेले आराखडे आणि अंदाजपत्रके व त्याकडे अधिकार्‍यांनी केलेली डोळेझाक यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे चुकलेल्या या योजनांच्या कामांचा आढावा घेण्यातच काही हासिल नाही असा संताप व्यक्त केला. या योजनांचे आठ दिवसांत नव्याने इस्टिमेट सादर करा, अन्यथा यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज …

The post नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे 31 गावांतील विद्यार्थ्यांना आता हक्काच्या वर्गखोल्यांमध्ये अध्ययन करता येणार आहे. आरटीई फी प्रतिपूर्तीचे दिले जाणार ८४ कोटी; इंग्रजी खासगी शाळा होणार आक्रमक जिल्हा नियोजन …

The post नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक : भारत कोकाटे यांच्या विजयाने वाजे-सांगळे गटाला पुन्हा ‘बूस्टर’

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे अटीतटीच्या लढतीत दोन मतांनी विजयी झाले. 12 ग्रामपंचायतींपाठोपाठ या निवडणुकीतही आमदार माणिकराव कोकाटे गटाला धक्का बसला आहे. या विजयाचा माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाला बूस्टर मिळाला असल्याचे दिसत आहे. समर्थकांनी सोमवारी (दि.26) या विजयाचा जल्लोष …

The post नाशिक : भारत कोकाटे यांच्या विजयाने वाजे-सांगळे गटाला पुन्हा ‘बूस्टर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारत कोकाटे यांच्या विजयाने वाजे-सांगळे गटाला पुन्हा ‘बूस्टर’

जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : आमदार कोकाटे, दराडे बंधूंसह हिरे गटाला पराभवाचा धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मजूर संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये आमदार कोकाटे तसेच आमदार दराडे बंधू यांच्या गटाला, तर योगेश (मुन्ना) हिरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निवडणुकीत फेडरेशनवर वर्चस्व असलेले राजेंद्र भोसले प्रणीत आपलं पॅनलला तीन, केदा आहेर, संपतराव सकाळे प्रणीत सहकार पॅनलने दोन जागांवर विजय …

The post जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : आमदार कोकाटे, दराडे बंधूंसह हिरे गटाला पराभवाचा धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूक : आमदार कोकाटे, दराडे बंधूंसह हिरे गटाला पराभवाचा धक्का

“मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा टाकेद गटात आम्ही पाठपुरावा करून मंजूर केलेल्या कामांव्यतिरिक्त काही कामे असतील तर त्यांचा आराखडा दाखवा. पिंपळगाव मोर ते बारी रस्त्यातील अतिक्रमणे आम्ही सांगितल्याप्रमाणे जनतेने काढली आहेत. तसेच गटातील 21 गावांचा जलजीवन मिशनचा निधी हा केंद्राचा निधी असतो. त्याचेदेखील श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय तुम्ही घेऊ नका, …

The post "मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी" appeared first on पुढारी.

Continue Reading “मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”