नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे 31 गावांतील विद्यार्थ्यांना आता हक्काच्या वर्गखोल्यांमध्ये अध्ययन करता येणार आहे. आरटीई फी प्रतिपूर्तीचे दिले जाणार ८४ कोटी; इंग्रजी खासगी शाळा होणार आक्रमक जिल्हा नियोजन …

The post नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ९२ अंगणवाड्यांबरोबरच शिक्षण मंडळाच्या १०० शाळांमधील ९४९ पैकी तब्बल ५२२ इतक्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने येत्या तीन वर्षांत या वर्गखाेल्या दुरुस्तीचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार समाजकल्याण तसेच शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ठेकेदारांच्या नावाने उदो.. उदो! देणी 30 कोटी, तिजोरीत …

The post नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त