शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आगामी निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार चार महिन्यांत शहरातील ११ हजार ८०६ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी संशयित गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईला …

The post शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी बारा हजार टवाळखोरांवर कारवाईचा बडगा

दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक :  राजू पाटील भारतात मान्सून डेरेदाखल झाला आहे. यंदा मान्सूनने सरासरी कायम राखल्यास कृषी क्षेत्राची स्थिती उत्तम राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लोकसभा निवडणुकीच्या वर्षात बूस्टर डोस मिळेल. त्यामुळे दुचाकी वाहन उद्योगाला पुन्हा गतवैभव पाहायला मि‌ळेल. गेल्या वर्षी कच्चा माल आणि सुट्या भागाच्या किंमतवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मालभाड्यात झालेल्या वाढीने दुचाकी वाहन उद्योगाला महागाईची …

The post दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह appeared first on पुढारी.

Continue Reading दुचाकी वाहन कंपन्या : शेअर बाजारातील रफ्तार का बादशाह

नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर सूत जुळवण्याच्या वावड्या जे कोणी उठवत असतील, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे, अशा शब्दांत भाजपबरोबर सूत जुळविण्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले नेते आणि त्यांची गद्दारी कधीही विसरता येणार नाही. गद्दार हे सूर्याजी पिसाळांची औलाद …

The post नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही - संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपबरोबर सूत जुळवण्याचा प्रश्नच नाही – संजय राऊत

“मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा टाकेद गटात आम्ही पाठपुरावा करून मंजूर केलेल्या कामांव्यतिरिक्त काही कामे असतील तर त्यांचा आराखडा दाखवा. पिंपळगाव मोर ते बारी रस्त्यातील अतिक्रमणे आम्ही सांगितल्याप्रमाणे जनतेने काढली आहेत. तसेच गटातील 21 गावांचा जलजीवन मिशनचा निधी हा केंद्राचा निधी असतो. त्याचेदेखील श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय तुम्ही घेऊ नका, …

The post "मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी" appeared first on पुढारी.

Continue Reading “मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”