उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

लासलगाव (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा तब्बल २० कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीदेखील दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी …

The post उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme) गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी …

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी जळगावात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. सरकारकडून केवळ इव्हेंट साजरे केले जातात. घोषणा केल्या जातात मात्र …

The post जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पुन्हा नळमीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच नामदेव शिंदे यांनी सांगितले. J. P. Nadda : कौशल्य विकसित करणे ही निरंतर प्रक्रिया : जे. पी. नड्डा 2007 मध्ये उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ही …

The post नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनांचे ठेकेदारांनी आपल्या सोयीने बनविलेले आराखडे आणि अंदाजपत्रके व त्याकडे अधिकार्‍यांनी केलेली डोळेझाक यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे चुकलेल्या या योजनांच्या कामांचा आढावा घेण्यातच काही हासिल नाही असा संताप व्यक्त केला. या योजनांचे आठ दिवसांत नव्याने इस्टिमेट सादर करा, अन्यथा यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज …

The post नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी – गुलाबराव पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावागावांमधील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे सत्कर्म असून, पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागातील योजना पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे महाराष्ट्र आरोग्य …

The post नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी - गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी – गुलाबराव पाटील

सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे ग्रामपंचायत स्तरावरील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याच्या अधिकारासाठी धावत आलेल्या जिल्हाभरातील सरपंच यांचे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कायम ठेवले. मित्तल यांनी यापुढे जात, जलजीवन मिशन योजनेचे आराखडे थेट ग्रामपंचायतींना देखील देण्याचे आदेश देत सरपंच, ग्रामपंचायतींवर मोठा विश्वास टाकला आहे. त्यासाठी …

The post सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही... appeared first on पुढारी.

Continue Reading सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेली 154 कोटीची पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारात गडप झाली असून या योजनेतील जलकुंभात पाणीच टाकले गेले नाही. धुळेकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज शिवसेनेने देवपुरातील जलकुंभाजवळ आंदोलन करून मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गटाचा निषेध केला. धुळे महानगर पालिकेच्या …

The post धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

नाशिक : मनपाच्या पाणीपुरवठा योजनेला जीवन प्राधिकरणाची हरकत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत महापालिकेने तयार केलेल्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आक्षेप नोंदविला आहे. योजनेचा आराखडा बनवताना २०४१ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा आधार मनपाने घेतला आहे. मात्र, त्यावरच जीवन प्राधिकरणाने हरकत घेतली आहे. त्यामुळे या आक्षेपांचे निराकरण करून तिसऱ्यांदा सुधारित आराखडा सादर करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. …

The post नाशिक : मनपाच्या पाणीपुरवठा योजनेला जीवन प्राधिकरणाची हरकत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या पाणीपुरवठा योजनेला जीवन प्राधिकरणाची हरकत

अजित पवार : शिंदे गावात 18 कोटींच्या पाणीपुरवठा कामाचा प्रारंभ

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल. त्यात कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावयाचे याविषयी एकवाक्यता ठरवली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. ‘द …

The post अजित पवार : शिंदे गावात 18 कोटींच्या पाणीपुरवठा कामाचा प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार : शिंदे गावात 18 कोटींच्या पाणीपुरवठा कामाचा प्रारंभ