राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme) गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी …

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असताना ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एक लाखांच्या आसपास लोकसंख्येला ५३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या दररोज सव्वाशेहून अधिक फेऱ्या होत आहेत. संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यावर सूर्य कोपला असून, वाढत्या उष्णतेसोबतच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाण्याचे तीव्र दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. येवला, …

The post नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल