उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

लासलगाव (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा तब्बल २० कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीदेखील दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी …

The post उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी