आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या रखडलेल्या सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पाणीपुरवठा विभाग व प्रादेशिक पाणीपुरवठा विभागास या योजनांची महिनाभरात निविदा प्रकिया राबवून कामांना सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची वीजबिलातून मुक्तता होणार असल्याचे दिसत आहे. …

The post आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर appeared first on पुढारी.

Continue Reading आ. माणिकराव कोकाटे : पाणी योजनांना सोलर सिस्टीम बसविण्यातील अडथळे दूर

नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्तावाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तत्त्वत: मान्यतेनंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या योजनेमुळे महापालिकेवर १७५ कोटींचा बोजा पडणार असून, हा निधी उभा करण्याची मोठी …

The post नाशिक : 'पाणीपुरवठा'च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २२६ कोटींऐवजी आता सुधारित ३५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनास सादर केला असून, शासनाने तांत्रिक बाबी तपासणीसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी महापालिकेला प्राप्त होईल. तर महापालिकेला स्वत:चा ५० टक्के …

The post नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर

धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा पाणी पुरवठा योजनांच्या कामाअभावी गावागावात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून मंजूर, कार्यरत व प्रस्तावित पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आणि प्रस्तावांना गती द्यावी. दरम्यान जे ठेकेदार व अधिकारी कामाची टाळाटाळ, दिरंगाई करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशा सुचना आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिल्या. धुळे तालुक्यातील …

The post धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना