हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशात तीन ठिकाणी नोटा छापल्या जातात. सरकारने काही हजार कोटी नोटा छापल्या, मात्र त्या नोटा आरबीआयला पोहोचल्याच नाही, अशी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. याबाबत आरबीआयने चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अमळनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला …

The post हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार

नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाचे आर्थिक वर्षे संपण्यास काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र मार्च एण्डची लगबग बघावयास मिळत आहे. विशेषत: बँकांमध्ये आर्थिक व्यवहार उरकण्याची मोठी लगबग असून, देशभरातील बँकांना ३१ मार्चपर्यंत कोणत्याही सुट्या न देण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश बँका शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू होत्या. मार्च संपल्यानंतर एक …

The post नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रविवारची सुट्टी मात्र बँकांचे कामकाज सुरूच; मार्च एण्डची लगबग