हिंमत असेल तर संजय राऊतांनी… गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान

जळगाव : आमचा उद्धव साहेबांवर राग नाही. मात्र ज्या संजय राऊतांनी शिवसेना संपवली त्यांना आमचा विरोध आहे. संजय राऊतांकडे हिंमत असेल तर त्यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील …

The post हिंमत असेल तर संजय राऊतांनी... गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading हिंमत असेल तर संजय राऊतांनी… गुलाबराव पाटलांचे थेट आव्हान

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राज्यातील सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोकांचे राज्य आहे. सरकारचा ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. पुढील १५ दिवसात राज्यातील हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आता पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. …

The post जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

जळगाव : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येणार असून, त्यांचे येथे स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं ते जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास उद्धव ठाकरे …

The post संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर...; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर…; गुलाबराव पाटलांनी दिला इशारा

राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील

जळगाव : राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण झाले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, तर अजित पवारांचे पक्षांतर हे देखील अटळ असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले,  अजित पवार आता थांबणार नाही असे मला वाटते. …

The post राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण, अजित पवारांचे पक्षांतर अटळ : गुलाबराव पाटील

जळगाव : गुलाबराव पाटील यांच्या गावात संचारबंदी लागू, असं काय घडलं…?

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका धार्मिक स्थळाजवळून वणी गडावर पालखी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेत पोलिसासह तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. या घटनेमध्ये हल्लेखोरांनी तीन …

The post जळगाव : गुलाबराव पाटील यांच्या गावात संचारबंदी लागू, असं काय घडलं...? appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव पाटील यांच्या गावात संचारबंदी लागू, असं काय घडलं…?

गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट; मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही ‘तो’ निर्णय घेतला

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा इथे विकासकामांचं उद्धाटन तसेच भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते. सत्तेचा प्रयोग फसला असता …

The post गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट; मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही 'तो' निर्णय घेतला appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट; मंत्री पदाचा सट्टा लावून आम्ही ‘तो’ निर्णय घेतला

सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  जळगावात एका कार्यक्रमात बोलताना, एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. गुलाबरावांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात. कदाचित गुलाबरावांचे असे मत आहे का? की …

The post सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का? appeared first on पुढारी.

Continue Reading सध्याचे मुख्यमंत्री हे फक्त मराठा समाजाचे, असेच गुलाबरावांना म्हणायचंय का?

मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील

जळगाव : ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. यावरून, शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. ठाकरे गटाची ही टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या …

The post मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठीच मी गद्दारी केली : गुलाबराव पाटील

उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील

जळगाव : अजित पवारांनी आपली चूक सुधारली होती. अरविंद केजरीवालांनी आपली चूक सुधारली. मात्र उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली आहे अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. ते जळगावमध्ये बोलत होते. ज्यावेळी अजित पवारांनी सकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ती चूक त्यांनी देखील दुरुस्त केली होती. दिल्लीत देखील अरविंद केजरीवालांचे आमदार फुटून गेले …

The post उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील

सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात बोदवड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवरुन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला असून, आमच्या कार्यकाळात ९० कोटी रुपये निधीतून या ४४ गावांना पाणी मिळाले. त्या गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते, त्यामुळे नव्याने …

The post सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार