जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

जळगाव : चेतन चौधरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. शिंदे गटात जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक अपक्ष असे पाच आमदार सामील झाल्याने शिवसेनेची जळगाव जिल्ह्यातील वाटचाल बिकट झाली आहे. बंडखोरी करणारेे गुलाबराव पाटील, किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील या विद्यमान आमदारांना पुन्हा कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागणार …

The post जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सर्वच बंडखोर पाटलांची वाट पदाधिकार्‍यांच्या नाराजीने बिकट

ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगावातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे शिवसेनेतील सर्वच राजकारण बदलून गेले आहे. आजवर ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेतेही पक्ष सोडून जात आहे. हेच नेते आता ठाकरे पितापुत्रावर टीकेचे बाण सोडत आहेत. जळगावचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे मानले …

The post ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर... appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…

जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ४ आमदार सोबत गेले. दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील …

The post जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात शिवसेनेला झटका! युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सत्ता संघर्ष मिटल्यानंतर जिल्ह्यात बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे जातीय समीकरण कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात भाजपकडून गिरीश महाजन, तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद असल्याचे पक्के मानले जात आहे, तर एका मंत्र्याची राज्यमंत्री पदावर वर्णी …

The post जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा