जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता

जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे आज १७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा १९ पैकी १६ ग्रामपंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत …

The post जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता

जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर माजी आमदार सुरेश जैन मुंबई येथून जळगावात पोहचले. रात्री साडेनऊला राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होताच शेकडो शिवसैनिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी ढोलताशे वाजवून व फुले उधळून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. असे …

The post जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सुरेश जैन शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबराव पाटलांनी घेतली भेट

जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव : चेतन चौधरी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणुकीचे धक्कादायक निकाल आले आहेत. खडसे यांचा गड असलेल्या दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे …

The post जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. जिल्हा दूध संघात एकूण 20 जागांसाठी शनिवार, 11 …

The post जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : दूध संघाच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम

जळगाव : चेतन चौधरी जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे. मागील सात वर्षांच्या काळापासून एकनाथ खडसेंच्या ताब्यात असलेला जळगाव दूध संघ ताब्यातून घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघांकडे मंत्रिपद असूनही …

The post जळगाव : दूध संघाच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम

गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा आरोप

जळगाव : गुलाबराव पाटील यांनी दुसऱ्या जातीतील नेतृत्व पुढे येऊ दिले नाही. त्यांनी रावसाहेब पाटलांना शिव्या दिल्या, पी. एम. पाटलांचे तिकिट कापले, सुरेशनाना चौधरींना त्रास दिला, गुलाबराव वाघ यांना पुढे जाऊ दिले नाही. तर अलीकडेच शरद कोळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या मुलावर देखील विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही ते मराठा समाजाचा …

The post गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटलांनी मराठा नेतृत्व संपविले, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा आरोप

…तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी १० आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे तब्बल ५० आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठे विधान …

The post ...तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading …तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा

कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी

जळगाव : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वाद सुरु आहे. या वादात शिंदे गटाच्या ४० आमदारांना बदनाम करु नका, असे खडेबोल शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावले आहेत. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे. शिंदे गटातले कोणी विकाऊ …

The post कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी

मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले

जळगाव : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. चिमणराव पाटील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही’, अशा शब्दांत चिमणरावांनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. चिमणराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतून बाहेर पडत …

The post मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री झालात म्हणजे सरकार काही तुमची खासगी मालमत्ता नाही, शिंदे गटाच्या आमदाराने गुलाबरांवाना सुनावले

Gulabrao Patil : मी आजही 800 फुटाच्या घरात राहतो, मला ईडीची भीती नाही

धुळे : पुढारी वृत्तसेवा ईडीच्या धाकामुळे आम्ही बंड केल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र हा आरोप खोटा आहे. माझी कोणतीही कंपनी नसून मी आजही 800 फुटाच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे मला ईडीची कोणतीही भीती नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळेच बंड केल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना वाढीसाठी आपले योगदान असल्याने …

The post Gulabrao Patil : मी आजही 800 फुटाच्या घरात राहतो, मला ईडीची भीती नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : मी आजही 800 फुटाच्या घरात राहतो, मला ईडीची भीती नाही