जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव : चेतन चौधरी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणुकीचे धक्कादायक निकाल आले आहेत. खडसे यांचा गड असलेल्या दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे …

The post जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप

जळगाव : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दूध संघावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांची सत्ता असून, त्यांच्या विरोधात आता भाजप आणि शिंदे गट मिळून उभे ठाकले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार खडसे यांनी मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता …

The post जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दूध संघावरुन वातावरण तापले, भाजप आमदाराने काढला खडसेंचा बाप

जळगाव दूध संघात कोट्यवधींचा अपहार; मंगेश चव्हाण यांची तक्रार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा दूध संघातील तुपाप्रमाणे आता 14 टन लोणी (बटर) व 9 टन दूध पावडरचा माल परस्पर विक्री करून दूध संघाची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली, अशी  लेखी तक्रार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज (दि.११) जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे दिली. आ. मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव …

The post जळगाव दूध संघात कोट्यवधींचा अपहार; मंगेश चव्हाण यांची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघात कोट्यवधींचा अपहार; मंगेश चव्हाण यांची तक्रार

जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. २८ जुलै रोजी राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करून यावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली होती. यासंदर्भात न्यायालयाने १९ तारखेपर्यंत जैसे थे आदेश दिले आहे. या आदेशावरुन संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, दूध …

The post जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने