जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकची मतमोजणी आज सोमवार, दि.11 सुरू झाली आहे. काही जागांचा निकाल समोर आला असून, संपूर्ण निकालानंतर लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे. यात आजवर सहकारमध्ये प्रवेश न केलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दुध संघाच्या …

The post जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदानास सकाळपासून प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचीच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. जिल्हा दूध संघात एकूण 20 जागांसाठी शनिवार, 11 …

The post जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघासाठी मतदानाला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला