तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती – देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालक जसं सांगतील, त्याप्रमाणे खडसे वागतात. ते परिवारात राहिले असते आणि जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. जळगावात ‘शासन आपल्‍या दारी’ या कार्यक्रमानिमित्‍ताने मुख्यमंत्री …

The post तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती - देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती – देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका

गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस कवायत मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन …

The post गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे

जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकची मतमोजणी आज सोमवार, दि.11 सुरू झाली आहे. काही जागांचा निकाल समोर आला असून, संपूर्ण निकालानंतर लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे. यात आजवर सहकारमध्ये प्रवेश न केलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दुध संघाच्या …

The post जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दि. १० डिसेंबर रोजी मतदान होईल. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दूध संघाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळणार आहे. T20 WC Semi …

The post जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी? appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी?