नाशिक : शासन आपल्या दारी’ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आउटसोर्सिंग साफसफाई ठेकेदारीमुळे महापालिकेच्या सफाई कामगारांवर मोठा अन्याय झाला असून, नाशिकच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल देऊनदेखील मनपा प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने शनिवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. …

The post नाशिक : शासन आपल्या दारी'ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासन आपल्या दारी’ला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क ‘शासन आपल्या दारी’ शासनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगळवार, दि.27 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान, हा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले होते. तसेच मुख्यमंत्री …

The post जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येत आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा पोलीस कवायत मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन …

The post गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे