एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

जळगाव : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना जामिनासाठी कनिष्ठ …

The post एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दि. १० डिसेंबर रोजी मतदान होईल. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दूध संघाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळणार आहे. T20 WC Semi …

The post जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी? appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या राजकारणात गुलाबराव पाटील यांची एंट्री; खडसे-महाजन वादात कोणाची बाजी?

जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा सहकारी दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली असताना कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत दूधसंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी मंगळवारी (दि. २) पदभार घेत ६ लाखांची देयके अदा केली. याविरोधात प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक …

The post जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा न्यायालयीन निर्णयानंतर जळगाव जिल्हा दूधसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूधसंघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे या प्रकरणी मंदाकिनी …

The post जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला