Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या महापुरुषांच्या नावाने आज देशात व राज्यात गलीच्छ राजकारण सुरु आहे. आज प्रत्येक जण एकमेकांकडे माणूस म्हणून न बघता हा त्या जातीचा तो त्या धर्माचा म्हणून एकमेकांना हिणवत आहे. हे पाहून त्या महापुरुषांना देखील वाईट वाटत असेल. एखादया रंगाचा झेंडा लावला की तो आमुक धर्माचा, एखाद्या महापुरुषाचा फोटो …

The post Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’ appeared first on पुढारी.

Continue Reading Bachu Kadu : मराठी भूमित जो जन्माला आला तो खरा ‘मराठा’

बच्चू कडू यांना वर्षभर कारावास, नेमके प्रकरण काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग निधीसंदर्भात निवेदन देताना मनपाचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्ययालयाने आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना वर्षभर कारावास व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. कडू यांनी जामीनासाठी अर्ज केल्याने त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी …

The post बच्चू कडू यांना वर्षभर कारावास, नेमके प्रकरण काय? appeared first on पुढारी.

Continue Reading बच्चू कडू यांना वर्षभर कारावास, नेमके प्रकरण काय?

आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या आमदार रवि राणा यांच्या विरोधात रविवारी (दि.30) प्रहार शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात आमदार रवि राणा यांनी दिव्यांग तसेच शेतकर्‍यांचे नेते, प्रहार …

The post आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’ appeared first on पुढारी.

Continue Reading आ. रवि राणांचा निषेध : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे देवळा येथे ‘जोडे मारो’

नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन

देवळाली कॅम्प (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब व दिव्यांग बांधवांचे कैवारी असलेले बच्चू कडू यांच्यावर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जुने बस स्थानक येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जेकब पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली …

The post नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ आंदोलन

कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी

जळगाव : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वाद सुरु आहे. या वादात शिंदे गटाच्या ४० आमदारांना बदनाम करु नका, असे खडेबोल शिंदे गटातले आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावले आहेत. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे. शिंदे गटातले कोणी विकाऊ …

The post कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading कोणी विकाऊ नाही.. रवी राणांना आवर घाला ; गुलाबरावांची फडणवीसांकडे मागणी