राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्याकरिता केलेली आहे. हिंदुत्वाकरिता केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हे वक्तव्य …

The post राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार

भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

जळगाव : या गद्दारांना जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जळगाव …

The post भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : युवराज संभाजीराजे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुठल्याही राजकीय पक्षांना आमचा विरोध नाही. मात्र, इतर पक्षांच्या बरोबरीने वाटा घेणार असून, सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हा स्वराज्याचा असणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. महाराष्ट्र नवा महाराष्ट्र निर्माण कराण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील गोरगरीब लोकांचे समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत, असे स्वराज्य स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन …

The post महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : युवराज संभाजीराजे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्रात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : युवराज संभाजीराजे