नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; आमदार, खासदार यांना पळसे गावात प्रवेश बंदी केली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) ३:३० वाजता आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेल्या केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनाला आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे येतात की नाही?, याविषयी उत्सुकता लागून आहे. नाशिक पुणे रस्त्यावरील …

The post नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आमच्या मतांमुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात, अन् आम्हालाच नालायक म्हणतात. त्यामुळे थोडीफार तरी लाजशरम शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आले असता, त्यांनी पत्रकारांशी …

The post जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नाशिक : स्वा. सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा सोमवारी (दि.27) दिल्लीतील संसदेच्या आवारात राज्यातील भाजप – शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन करत निषेध केला. नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला ‘बंद करो – बंद करो, वीर सावरकरजी का अपमान बंद करो’ अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात घोषणाबाजी …

The post नाशिक : स्वा. सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वा. सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन

शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे 16 आमदार कायद्यानुसार अपात्र ठरले, तर शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याचे सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. ते काढले की, त्यांचा हे राम झालेच म्हणून समजा. सरकार केवळ 40 आमदारांचे आहे. नागपूर अधिवेशनात मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत पुरावे देऊनही सरकार पाण्यात …

The post शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. …

The post नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील