धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांचा सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून निषेध नोंदवण्यात आला. धुळ्यातील चाळीसगाव चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन करुन त्यांचा निषेध करण्यात आला. विशेषता यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रसंगी, मराठा क्रांती मोर्चा …

The post धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क पशुसंवर्धन विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ या संवर्गातील कर्मऱ्यांची पदे कमी करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील अशोकस्तंभ पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुसंवर्धन विभागातील लिपिकवर्गीय अधिकारी, कर्मचारी ज्यामध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी गट अ, प्रशासन अधिकारी गट ब, अधिक्षक गट क तसेच गट ड मधील नाईक, दफ्तरबंद, …

The post नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पेठरोडचा महापालिका हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवार (दि २१) रोजी पेठरोड वासियांनी आक्रोश करत पेठरोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी …

The post नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरासाठी सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या जागेवर काहींनी घरे बांधली असून ही जागा १० दिवसांच्या आत रिकामी करावी. अशा नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी …

The post पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी केलेले आंदोलन व विरोधाला यश आले आहे. शासनाने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरु ठेवण्याचे सांगुन इतर अधिकारी कर्मचारी , विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालय सुरुच …

The post नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार - शासनाचा आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी आपतर्फे ‘ढोल बजाव’

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसमोर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाशिक मनपा स्टाईलमधे ढोल बजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांच्या आत शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविली नाहीत तर संबंधित मनपा अधिकारी यांच्या घराबाहेर ढोल वाजवू, असा इशारा आंदोलनप्रमुख माजिद पठाण यांनी यावेळी दिला. अशोका मार्ग आणि वडाळा रोडवर झालेल्या या …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी आपतर्फे ‘ढोल बजाव’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी आपतर्फे ‘ढोल बजाव’

जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत रोष निर्माण झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा …

The post जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके... महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

नाशिकरोड:  पुढारी वृत्तसेवा राज्यातील महत्वपूर्ण चार मोठे उद्योग प्रकल्प केवळ शिंदे-फडणवीस सरकारच्या आडमुठेपणा धोरणामुळे महाराष्ट्राबाहेर जात असल्याने नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, अक्षय कहांडळ,जिल्हा सरचिटणीस गोरख ढोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष अक्षय भोसले, संघटक संदीप जाधव उपस्थित होते. …

The post नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

‘धुळ्यात आमदार फारूक शाह यांच्याविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन’

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात रस्ते विकासाच्या कामांना स्थगिती दिल्याच्या कारणावरून एम. आय. एम चे आमदार फारुख शाह यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा ने निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला रोष व्यक्त केला. चंद्रपूर : नागभिड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात १ ठार; एकजण …

The post 'धुळ्यात आमदार फारूक शाह यांच्याविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन' appeared first on पुढारी.

Continue Reading ‘धुळ्यात आमदार फारूक शाह यांच्याविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन’

नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेतली. सातव्या वेतन आयोगाचा फरक तसेच देय असलेले अन्य लाभ महापालिका प्रशासनाकडून त्वरित मिळावेत, यासाठी आपण पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. दिवाळीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास म्युनिसिपल कर्मचारी सेनेतर्फे …

The post नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्त मनपा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात