नाशिकला दोन दिवसांत लाभणार नवे अधिकारी, गिरीश महाजन यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, अंतिम स्वाक्षरीसाठीची फाइल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचली आहे. दोनच दिवसांमध्ये नाशिकला चांगले अधिकारी लाभतील, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि.१८) दिली. गेल्या तेरा दिवसांपासून नाशिक महापालिकेला पूर्ण वेळ आयुक्त नसल्याने शहराचा कारभार वाऱ्यावर आहे. आयुक्तांविना शहर विकासाची कामे …

The post नाशिकला दोन दिवसांत लाभणार नवे अधिकारी, गिरीश महाजन यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला दोन दिवसांत लाभणार नवे अधिकारी, गिरीश महाजन यांची माहिती

नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क पशुसंवर्धन विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ या संवर्गातील कर्मऱ्यांची पदे कमी करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी येथील अशोकस्तंभ पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुसंवर्धन विभागातील लिपिकवर्गीय अधिकारी, कर्मचारी ज्यामध्ये वरिष्ठ प्रशासन अधिकारी गट अ, प्रशासन अधिकारी गट ब, अधिक्षक गट क तसेच गट ड मधील नाईक, दफ्तरबंद, …

The post नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ कार्यालयासमोर कामबंद आंदोलन

पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत …

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (दि.२२) मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना फैलावर घेतले. तुम्ही याच शहराचे नागरिक आहात ना मग अशा प्रकारची कामे करणे तुम्हाला शोभते का असा प्रश्न करत आयुक्तांनी खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती न केल्यास संबंधीत ठेकेदारांना अंतिम नोटीस बजावून …

The post नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर