जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेत रोष निर्माण झाला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. वेदांता फॉक्सकॉन, टाटा …

The post जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके... महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके..!’; राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जळगाव : तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याने राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन छेडण्यात आले. मंत्री सावंत यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. …

The post जळगाव : तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी