नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी शालेय पोषण आहार बनविण्यासाठी लागणारे खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च दर महिन्याला देण्यात यावा. नांदगाव तालुक्यातील विविध शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून काम करतो. त्यानुसार या कामासाठी खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत असे सात महिन्यापासून मिळालेलाच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दुकानदार …

The post नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन

नाशिक : सिन्नरला अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात सर्व प्रकारचे शिक्षण मराठीमधून : …

The post नाशिक : सिन्नरला अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

नाशिक : विंचूरला अजित पवार यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन

नाशिक (विंचूर) : पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी बोलत असतांना ‘संभाजीराजे कधी धर्मवीर नव्हते’ असे चुकीचे वक्तव्य केल्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवारी (दि.3) विंचूर येथे भाजपा लासलगाव मंडलच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू आंदोलनप्रसंगी बोलतांना भाजपच्या नाशिक जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा …

The post नाशिक : विंचूरला अजित पवार यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विंचूरला अजित पवार यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने  गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत …

The post स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. यानंतर ठरल्याप्रमाणे कारखान्याची विक्री देखील झाली. मात्र थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची गाडी कारखान्याच्या गेटवर अडवून आपला रोष व्यक्त केला. जळगाव जिल्हा …

The post Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : मधुकर साखर कारखान्यासमोर कर्मचार्‍यांचे आंदोलन

नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ह्या दीर्घ प्रतीक्षित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पेन्शन संकल्प यात्रेचे आयोजन केले होते. यात नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिल्याने राज्यभरातून …

The post नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे शिक्षक कर्मचारी नागपूरच्या पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी

नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्‍या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले. बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ …

The post नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको

जळगाव : महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे …

The post जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्‍ता रोको

पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी – अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शासनाने मंजूर केल्याप्रमाणे बोरी अंबेदरी कालवा बंदिस्त करावा, या मागणीसाठी माळमाथा भागाच्या लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्‍यांनी सोमवारी (दि. 12) झोडगेजवळ मुंबई – आग्रा महामार्ग रोखून आंदोलन केले. तसेच कडकडीत बंद पाळण्यात आला. साधारण 910 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात फक्त 10 ते 15 टक्केच क्षेत्र ओलिताखाली येत आहे. …

The post पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी - अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी – अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : वारसास्थळांना नाशिककर वाहणार श्रद्धांजली, स्मार्टसिटीविरोधात गोदाघाटावर आज आंदोलन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामकुंड व गोदाकाठावर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने विविध कामे सुरू असून, ती सुरू करण्यापूर्वी वारसास्थळे पुनर्बांधणीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, इतके महिने उलटूनही अनेक ठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. याउलट काम करताना अनेक छोट्या मंदिरांना तडे गेले आहेत, तर काही मंदिरे भग्न झाली आहेत. शिवाय सुस्थितीत असलेल्या ६५० वर्षे …

The post नाशिक : वारसास्थळांना नाशिककर वाहणार श्रद्धांजली, स्मार्टसिटीविरोधात गोदाघाटावर आज आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वारसास्थळांना नाशिककर वाहणार श्रद्धांजली, स्मार्टसिटीविरोधात गोदाघाटावर आज आंदोलन