बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी (दि.१९) जिल्हा प्रशासनाला २२ लाख रुपयांचे बिल सादर केले. बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार …

The post बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ 'लखपती appeared first on पुढारी.

Continue Reading बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती

नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन व जंगल हक्क, शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कासाठी नंदुरबार येथून निघालेला बिऱ्हाड माेर्चा सोमवारी (दि. १८) नाशिक शहरात धडकला. शहर परिसरात सर्वत्र लाल बावटाच दृष्टीस पडला होता. महाजन मध्यरात्री आंदोलकांच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा संदेश घेऊन मंत्री गिरीश महाजन हे मध्यरात्री आंदोलकांंपर्यंत …

The post नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा

नाशिकच्या वेशीवर लाल वादळाचा विसावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आदिवासी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन व जंगल हक्क; शेतमालाला रास्त भाव, दुष्काळग्रस्तांच्या समस्या, भूसंपादन तसेच गायरान हक्कासाठी नंदुरबार येथून निघालेला बिऱ्हाड माेर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर विसावला. नागपूर येथे सरकारशी चर्चेसाठी गेलेल्या माेर्चाच्या शिष्टमंडळाची सायंकाळपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आडगाव ट्रक टर्मिनसच्या परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरात सर्वत्र लाल बावटाच …

The post नाशिकच्या वेशीवर लाल वादळाचा विसावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या वेशीवर लाल वादळाचा विसावा

फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनदरबारी विविध मागण्यांसंदर्भात नंदुरबार येथून प्रयाण केलेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर धडकला. यादरम्यान, नागपूरला शासनाशी चर्चेसाठी गेलेल्या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन दिवसांत धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन येतील, असे सांगत, मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी …

The post फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर 'बिऱ्हाड' ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम

Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याच्या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी नाशिक ते मंत्रालय असा बिऱ्हाड मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा स्थगित केला. आदिवासी विकास विभागाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून एकही कर्मचारी रोजंदारी तत्वावर न घेण्याचा …

The post Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित

Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात

नाशिक (वणी) पुढारी वृत्तसेवा  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याविरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथून राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून आज (दि.16) या बिऱ्हाड मोर्चाला  सुरुवात करण्यात …

The post Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने  गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत …

The post स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी : शेतकऱ्यांसाठी बिऱ्हाड मोर्चा काढून आंदोलनात सहभागी होणार

नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात शेतकरी एकवटले असून, येत्या १६ जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून बिऱ्हाड मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. दिंडोरी, चांदवड, निफाड, कळवण, देवळा, सुरगाणा …

The post नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसेंच्या घरावर धडकणार शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा