एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’, तर विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन आघाड्यांमध्ये राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसत आहे. मात्र, या दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. 1 जुलैपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने …

The post एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट

Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात

नाशिक (वणी) पुढारी वृत्तसेवा  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याविरोधात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथून राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून आज (दि.16) या बिऱ्हाड मोर्चाला  सुरुवात करण्यात …

The post Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत वणी येथून बिऱ्हाड मोर्चाला सुरुवात