एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’, तर विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन आघाड्यांमध्ये राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसत आहे. मात्र, या दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. 1 जुलैपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने …

The post एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट