फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनदरबारी विविध मागण्यांसंदर्भात नंदुरबार येथून प्रयाण केलेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी (दि. १७) नाशिकच्या वेशीवर धडकला. यादरम्यान, नागपूरला शासनाशी चर्चेसाठी गेलेल्या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन दिवसांत धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन येतील, असे सांगत, मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी …

The post फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर 'बिऱ्हाड' ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading फडणवीसांच्या शब्दानंतरही लेखी आश्वासनावर ‘बिऱ्हाड’ ठाम

ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट करत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आ. फरांदे यांची पाठराखण केली आहे. ड्रग्ज प्रकरणाशी फरांदे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत …

The post ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण

आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : बुलढाण्यात खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांची स्वप्न भंग करणे योग्य होणार नाही, असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगवला …

The post आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले appeared first on पुढारी.

Continue Reading आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वसामान्यांचे स्वप्न भंग करणे योग्य नव्हे; समृद्धी महामार्गावरुन खडसेंनी सरकारला घेरले

शरद पवारांनी सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी, तर शिंदे बेईमान कसे?: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  काही लोकं आमच्या सरकारला नाव ठेवता, बेईमानीनं सरकार केलं म्हणता. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. त्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन ते बाहेर पडून मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांना कुणी बेईमान न म्हणता, मुत्सद्देगिरी असल्याचे सांगितले. तर एकनाथ शिंदे बेईमान कसे झाले? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र …

The post शरद पवारांनी सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी, तर शिंदे बेईमान कसे?: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांनी सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी, तर शिंदे बेईमान कसे?: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगलीला जो वारंवार महापूर येतो, तो रोखण्यासाठी जागतिक बँकेला प्रकल्प सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यात वळविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. या प्रकल्पासह नाशिक – नगर आणि विदर्भाच्या पाणी प्रकल्पाला लागणारा एक लाख कोटी रुपयांचा निधी राज्याच्या …

The post महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस