ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट करत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आ. फरांदे यांची पाठराखण केली आहे. ड्रग्ज प्रकरणाशी फरांदे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत …

The post ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण

मराठवाड्याला पाणी सोडण्यास आ. फरांदेंचा विरोध कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडीत ८.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे पाणीप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्यास नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून, त्यावर १२ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत नाशिकच्या धरणांतून पाणी सोडले जाऊ नये, अशी भूमिका भाजप …

The post मराठवाड्याला पाणी सोडण्यास आ. फरांदेंचा विरोध कायम appeared first on पुढारी.

Continue Reading मराठवाड्याला पाणी सोडण्यास आ. फरांदेंचा विरोध कायम

जायकवाडीला पाणी सोडण्यास आमदार देवयानी फरांदेंचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; समन्यायी पाणीवाटपाच्या मेंढीगिरी समितीच्या अहवालावर फेरविचार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने या अहवालाच्या आधारे जायकवाडी धरणासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशास स्थगिती देण्याची मागणी नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे. मराठवाड्यातील लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी …

The post जायकवाडीला पाणी सोडण्यास आमदार देवयानी फरांदेंचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीला पाणी सोडण्यास आमदार देवयानी फरांदेंचा विरोध

छोटी भाभी, मोठी भाभी ही संजय राऊतांची संस्कृती : देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा’; छोटी भाभी, मोठी भाभी आम्हाला माहिती नाही. ही संजय राऊत यांची संस्कृती आहे. आम्हाला तर आता असा संशय येतो आहे की, राऊत मनोरुग्ण आहेत किंवा ते स्वत:च अमली पदार्थांचे सेवन करत असावेत’, अशा शब्दांत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. यावेळी भाजपचे …

The post छोटी भाभी, मोठी भाभी ही संजय राऊतांची संस्कृती : देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading छोटी भाभी, मोठी भाभी ही संजय राऊतांची संस्कृती : देवयानी फरांदे

महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महिंद्रा इलेक्ट्रिकलचा 10 हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प नाशिकमधून पुणे येथे हलविला जात असल्याबाबतचा विषय नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित करीत उद्योगमंत्र्यांकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे महिंद्राचा प्रकल्प सुरू होत असल्याची बाब खरी आहे. परंतु, हा प्रकल्प …

The post महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार appeared first on पुढारी.

Continue Reading महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार

नाशिकमधील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात अमली पदार्थांची विक्री होत असून, हुक्का पार्लर, अवैध धंदेही सुरू आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत शासनाने दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर येत असून, भिवंडी येथून नाशिक …

The post नाशिकमधील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी

नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या अडीच वर्षांपासून पेंग्विनबरोबर राहण्याची सवय झाली आहे. यामुळे चित्त्यांच्या आगमनाने त्यांना भीती वाटू लागली आहे की काय, असा प्रश्न भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित करत पटोलेंवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७०च्या दशकानंतर देशात नष्ट झालेले चित्ते दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया देशातून …

The post नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला की समाजातील दोन वर्गांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजात दुही निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा असल्याची टीका करीत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काहीही संबंध नसताना भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी चुकीचे वक्तव्य …

The post राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे

नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा सुरू असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. …

The post नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा