नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिरपूर नगरपरिषद क्षेत्रातील कामांसाठी ५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. यात शिरपूर …

The post धुळे : शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मंजुरी

नाशिक  (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील कानळद येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कानळद नळ पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. योजनेसाठी चार कोटी ९४ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार असून, कानळदकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …

The post नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, 'इतक्या' कोटींच्या निधीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कानळदचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मंजुरी

नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्‍या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले. बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ …

The post नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोघण येथे 55 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह आमदार निधीतून मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील पाझर तलावासाठी जलसिंचन विभागाकडून 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. मोघण येथे आ. कुणाल पाटील यांच्या …

The post धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन