टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील पेगलवाडी, धुमोडी आणि टाके हर्ष येथे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पेगलवाडी येथे जून 2022 पासून 70 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. जवळपास 90 टक्के रक्कम खर्च झाली आहे. मात्र, आज या गावाला टँकरचा प्रस्ताव सादर …

The post टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने

नाशिक : पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याविना जलजीवन रखडल्याची चिन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हर घर पाणी या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पूर्णवेळ कार्यकारी अभियंताच मिळत नाही. त्यामुळे काही गावांमध्ये अद्यापही जलजीवनची कामे रखडलेलीच आहेत. डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यातील १२२२ कामांना मंजुरी दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांनी बदली करून घेतली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी …

The post नाशिक : पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याविना जलजीवन रखडल्याची चिन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याविना जलजीवन रखडल्याची चिन्हे

नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले

नाशिक (घोटी) : राहूल सुराणा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक हद्दीतील फळवीरवाडी येथील पाझर तलाव आठ महिन्यांपूर्वी ढगफुटीमुळे अचानक फुटला. तो अद्यापही नादुरुस्त आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या भागातील स्थानिक आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मिळेल तिथे भर उन्हात रानोमाळ पायपीट करावी लागत आहे. पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून पाझर तलाव आठ दिवसांच्या आत तयार केला जाईल, …

The post नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन हवेत विरले

नाशिक : जलजीवनच्या १५०० कोटींच्या १२९२ कामांना कार्यारंभ

नाशिक : वैभव कातकाडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांना जिल्हा परिषदेतर्फे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेला जिल्ह्यासाठी साधारणपणे १५०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्या दृष्टिकोनातून १२९२ कामांना निविदाप्रक्रिया राबवून मान्यता देण्यात आली आहे. १५ महिने म्हणजे साधारणपणे मार्च २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …

The post नाशिक : जलजीवनच्या १५०० कोटींच्या १२९२ कामांना कार्यारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलजीवनच्या १५०० कोटींच्या १२९२ कामांना कार्यारंभ

नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : वैभव कातकाडे एकीकडे 2023 पर्यंत सर्व घरांना पाणी पोहोचण्याच्या द़ृष्टीने उपाययोजना सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पाण्याचे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे अनेक शाळांना पाणी मिळाले असले तरीदेखील प्राप्त अहवालानुसार पालकमंत्र्यांच्याच मालेगाव तालुक्यात तब्बल 61 शाळांना अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर …

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोघण येथे 55 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह आमदार निधीतून मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील पाझर तलावासाठी जलसिंचन विभागाकडून 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. मोघण येथे आ. कुणाल पाटील यांच्या …

The post धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

नाशिकच्या देहरेवाडी’त प्रत्येक घरात नळाने पाणी, ग्रामस्थ झाले आनंदी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील राशेगाव -देहरेवाडी ग्रुपग्रामपंचायतीत  केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आले. हर घर जल अंतर्गत देहरेवाडी येथील प्रत्येक कुटुंबाना नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू केल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी गावातील महिलांना विहिरीवरून पाणी ओडून आणावे लागत होते. आता …

The post नाशिकच्या देहरेवाडी'त प्रत्येक घरात नळाने पाणी, ग्रामस्थ झाले आनंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या देहरेवाडी’त प्रत्येक घरात नळाने पाणी, ग्रामस्थ झाले आनंदी

जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रशासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध विकासकामे राबविले जात आहेत. त्यासाठी जिल्ह्याला हजारो कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे ही कामे अतिशय जबाबदारीने करा, जर या कामांचा दर्जा निकृष्ट आढळला तर ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. नगर : ‘रोहयो’तून बेरोजगारांच्या …

The post जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवनची कामे निकृष्ट आढळल्यास कारवाई करा : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या सूचना

जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या संकल्पाची पूर्तता करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादनकेले. आधीच्या सरकारमध्ये याच खात्याची जबाबदारी आपण अतिशय समर्थपणे पार पाडली असून आता जुन्याच सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन …

The post जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील