टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील पेगलवाडी, धुमोडी आणि टाके हर्ष येथे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पेगलवाडी येथे जून 2022 पासून 70 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. जवळपास 90 टक्के रक्कम खर्च झाली आहे. मात्र, आज या गावाला टँकरचा प्रस्ताव सादर …

The post टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने appeared first on पुढारी.

Continue Reading टंचाईच्या झळा तीव्र पण जलजीवन मिशन योजनेचे काम कासवगतीने