लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पाेहचली असतानाच निवडणूक आयोगाने विविध साहित्याचे दर घोषित केले आहेत. त्यानूसार एक कप चहासाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आला असून मिसळपाव, पावभाजीच्या एका प्लेटकरीता ६५ रूपये दर असतील. त्यामूळे प्रत्यक्ष निवडणूकीवेळी उमेदवारांच्या खर्चावर बंधने येणार आहेत. निवडणुका म्हटलं की उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मतदारांना …

The post लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने

नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा धडाका लावत जमिनीचा लिलाव काढण्याचे सुरू केल्याने, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आसल्याने, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नांदगाव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी केलेले आंदोलन व विरोधाला यश आले आहे. शासनाने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरु ठेवण्याचे सांगुन इतर अधिकारी कर्मचारी , विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालय सुरुच …

The post नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार - शासनाचा आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी (दि.15) शिंदे गटातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षामध्ये खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हेमंत घुगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांच्यासह नीलेश सोनवणे, विलास सोनवणे, सागर पवार, सुनील कापडणीस, आदर्श कुलकर्णी, अर्जुन प्रजापती, ताराचंद यादव, …

The post राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात