Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील आनंद नगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आनंद नगर भागातील महिलांनी छत्रपती संभाजी नगर रोड वर दूषित पाण्याच्या बाटल्या ठेऊन रास्ता रोको केला. त्यानंतर नांदगाव नगरपरिषदेच्या आवारात ढोलताशे वाजवत मोर्चा काढला. रास्ता रोकोवेळी महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले. नळ पट्टी वसुली साठी ढोल ताश्याच्या गजरात घरी येऊन वसुली …

The post Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा

धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (दि.9) शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शने करीत रोष व्यक्त केला. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या समोर ठेवून मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड धुळे शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत …

The post धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा देवी दर्शनासह पर्यटनासाठी हजारो भाविकांचा राबता असलेल्या सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांसह भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सप्तशृंगगडावर सुमारे तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असून, दिवसभर हजारो भाविक, पर्यटकांची ये-जा असते. मात्र, येथे गेल्या दोन दिवसांपासून सर्वच सार्वजनिक …

The post सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात