मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. येथील पोलिस कवायत मैदानासह शहरातील १४ ठिकाणी ईद-उल-फित्रनिमित्त सामूहिक नमाजपठण झाले. बुधवारी चांदरात्र होऊन गुरुवारी (दि. ११) रमजान ईद साजरी करण्यात आली. कॅम्पातील मुख्य ईदगाह असणार्‍या पोलिस कवायत मैदानाकडे येणारे शहरातील प्रमुख मार्ग मुस्लीम  बांधवांच्या वर्दळीने फुलले होते. येथील कवायत मैदानावर …

The post मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

नमाजपठणासाठी शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज, वजूसाठी २१ नळ

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदच्या दिवशी विशेष नमाजपठणासाठी शहरातील ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज झाले आहे. शहर, परिसरातील हजारो मुस्लीम बांधव याठिकाणी नमाज अदा करत असतात. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे मैदानाची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले असून, वजूसाठी खास पाणी व्यवस्था केलेली आहे. ईदगाह मैदानात तात्पुरते २१ नळ सोबत सुमारे १२ हजार …

The post नमाजपठणासाठी शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज, वजूसाठी २१ नळ appeared first on पुढारी.

Continue Reading नमाजपठणासाठी शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज, वजूसाठी २१ नळ

रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.21) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी रोजा-इफ्तारनंतर चंद्रदर्शन घडल्यास रमजान महिना संपवून ईदची सुरुवात होईल. शहरातील मध्यवर्ती शाही मशिदीच्या चांद कमिटीतर्फे सर्वांनी चंद्र बघण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले असून, संध्याकाळी कमिटीच्या ईदसंबंधी घोषणेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास जुने नाशिकमधील …

The post रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा येथील खानकाह चिश्तीया इल्यासिया यांच्या माध्यमातून व बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या विशेष सहकार्याने सामुदायिक विवाहसोहळा पार पडला. त्यात पाच मुस्लीम जोडप्यांचा निकाह पढविण्यात आला. त्यासाठी सुफी सय्यद मोहम्मद इलियास चिश्ती, सुफी मोहम्मद रमजान चिश्ती, सुफी मोहम्मद रमजान चिश्ती यांसह बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांनी परिश्रम घेतले. राजगुरूनगर : …

The post नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुस्लीम पोटजातीतील जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा