नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिलापूर येथील आझादनगरमध्ये खिडकीतून घरात शिरून चोरट्याने सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. गणेश मधुकर कहांडळ (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान, किचनच्या खिडकीतून घरात शिरून घरातील १२८ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, एक लाख ८७ हजार …

The post नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किचनच्या खिडकीतून शिरून साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या जेबापुर रस्त्यावरील बालाजीनगरात घरफोडी झाल्याची घटना घडली असून या घरफोडीत चोरट्याने घरातील ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. संदीप गुलाबराव शिंदे (३८, रा. ह.मु.बालाजी नगर, प्लॉट नं.१४ ब,जेबापुररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी, दि.29 सकाळी ६.३० दरम्यान बंद घराची संधी साधून चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे १९ हजार …

The post पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बालाजी नगरात घरफोडी; ७२ हजारांचा ऐवजावर मारला डल्ला

नाशिक : सव्वा तोळ्याच्या नेकलेससह रोकड लंपास

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा दोडी खुर्द येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सव्वा तोळा सोन्याच्या नेकलेससह लहान मुलीचे दागिने आणि 4 हजार रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन पोबारा केला. अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; वडगावातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने उचलले दोडी – दापूर रस्त्यावर दोडी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला कैलास सगळे यांनी …

The post नाशिक : सव्वा तोळ्याच्या नेकलेससह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा तोळ्याच्या नेकलेससह रोकड लंपास

नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा अहमदनगर येथून ट्रान्सपोर्टवरुन माल घेऊन निघालेल्या ट्रकमधील सुमारे दीड लाखांच्या साहित्याचे बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात रविवारी (दि.30) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, माणिक बाबुराव सराटे हे रविवारी (दि.30) पुणे येथून माल (क्र.एमएच-12, एफसी-6756) भरुन निघाले होते. अहमदनगर येथील एका ट्रान्सपोर्टवरुन …

The post नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ताडपत्री कापून उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला

नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय-ममता सिनेमागृहाच्या पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये बंद दरवाजाचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रकमेसह सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भालचंद्र जोशी (रा. वरद शिल्प अपार्टमेंट, विजय-ममता सिनेमागृहामागे, नाशिक-पुणे रोड) यांनी …

The post नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी

Nashik Crime : पठ्यांनी चक्क भिंतीला बोगदा पाडून फोडले मेडिकल

नाशिक, येवला : पुढारी वृत्तसेवा शहरातीळ विंचूर चौफुली येथील पोलिस चौकीसमोर असलेल्या गणेश मेडिकल हे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह चॉकलेट व निरोध पाकिटे लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 55 हजारांची रोकड चोरी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली. हे दुकान फोडताना चोरट्यांनी छतालगत मोठा बोगदा पाडून दुकानात प्रवेश …

The post Nashik Crime : पठ्यांनी चक्क भिंतीला बोगदा पाडून फोडले मेडिकल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पठ्यांनी चक्क भिंतीला बोगदा पाडून फोडले मेडिकल

नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी असलेल्या तांब्या-पितळेच्या वस्तू चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांच्या ठिकाणी पोलिस तसेच कार्यकर्त्यांचा पहारा असतानाही काही भामटे अत्यंत हाथसफाईने या वस्तू लंपास करीत आहेत. या भामट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद असून, मोठमोठ्या …

The post नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक

जळगाव: मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मालकाच्या घरातून ५० लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या नोकराला भुसावळ रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस व आरपीएफने मुद्देमालासह अटक केली. अंत्योदय एक्स्प्रेसने बिहारकडे प्रवास करत असताना नोकर मुद्देमालासह पकडला गेला. “एक तर मी नवीन प्लेयर, त्यातही ओपनिंगला उभं केलं अन् तुम्ही सर्व बाउन्सर वर बाउन्सर टाकताय”; भाजप मंत्र्याच्या उत्तराने पिकला हशा मुंबईतील खार येथील बांधकाम …

The post जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पगार होत नसल्याने मालकाच्या घरातच मारला 50 लाखांचा डल्ला, नोकराला अटक

धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांचे पशुधन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या सहा जणांना राजस्थान मधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी केल्याची बाब उघडकीस आली असून राजस्थान राज्यात देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली …

The post धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा शहरातील भैरवनाथ नगर परिसरातील संभाजीनगरमधील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने कपाटातील रोख 25 हजारांसह सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भरदुपारी बाराच्या सुमारास घडली. नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल मापारवाडी रस्त्यावरील संभाजीनगर येथे सूरज प्रकाश कडभाने हे पत्नी पूनम व लहान मुलीसह राहतात. पती-पत्नी दोघेही औद्योगिक वसाहतीतील …

The post नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास