Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवापशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री …

Continue Reading Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोदगाव-चिंचपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत गायीचा वन विभागाने पंचनामा केला असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नगर : पाथर्डीत शिक्षणाचा बाजार ; पैसे द्या, पाथर्डीत अ‍ॅडमिशन घ्या, घरीच रहा..सरळ परीक्षेला या अन् उत्तीर्ण व्हा वनविभागाचे कर्मचारी रोशन …

The post पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त

नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर …

The post नाशिक वनपरिक्षेत्रासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रमातून १०० बिबट्यादूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘लम्पी स्किन’ हा जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार अवघ्या दहा दिवसांतच सर्व जिल्ह्यात वेगाने पसरत आहेत. कोविडसारखा हा आजारदेखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत २८७७ पशुधन संसर्ग बाधित झाले आहे, तर १८४० पशुधनावर उपचार केले जात आहेत. यात आतापर्यत १२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकातर्फे …

The post जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांचे पशुधन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या सहा जणांना राजस्थान मधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी केल्याची बाब उघडकीस आली असून राजस्थान राज्यात देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली …

The post धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील आहेरवाडी शिवारातील डोंगराच्या जवळपास असणार्‍या झाडींमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ गुरांना चरण्यासाठी येथे आणतात. मात्र, चरण्यासाठी आणलेल्या गुरांना चोरून परस्पर वाहनात नेऊन व्यापार्‍यांकडे विक्री करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरे चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधी बॉलीवूडविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि आता पदार्पणाची तयारी! शिवारात चरण्यासाठी आणलेल्या …

The post नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात