शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती भयानक होत आहे. पशुपालकांकडील जनावरांचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू न केल्यास पशुपालक आंदोलनाचा पवित्रा घेतील, असा इशारा शेतकऱ्यांसह पशुपालकांनी दिला आहे. शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी’ असे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर-पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा- पाण्याची भयंकर …

The post शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात

दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक (वावी) : संतोष बिरे कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे नाशिक जिल्ह्यातील व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी, मेंढीपालन नाशिक ते दुबई एक्स्पोर्ट नुकतेच करण्यात आले. राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर ओझर विमानतळावर एक हजार शेळी-मेंढी, बोकड दुबईसाठी रवाना झाले. अजून 30 हजार शेळी, मेंढ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने …

The post दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आल्यामुळे नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे चित्र आहे. फळबाग लागवड योजनेचा 8,933 शेतकर्‍यांनी, गुरांचा गोठा योजनेतून 6,677 पशुपालक शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. रोहयोतून वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांतून 40 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. अभिनेत्री हर्षदा विजयचा हॉट …

The post नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांचा 40 हजार शेतकर्‍यांना लाभ

धुळे : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 17 मेंढ्या ठार

धुळे : पुढारी वृत्तसेवा बिबट्याच्या हल्ल्यात 17 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे घडली आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेतली असून या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. धुळे तालुक्यातील मेहरगाव शिवारात दिलीप लक्ष्मण भामरे या शेतकऱ्याने क्रांती ऍग्रो फार्म च्या माध्यमातून 100 शेळ्यांचा कळप त्यांच्या शेतात ठेवला आहे. रात्री उशिरा …

The post धुळे : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 17 मेंढ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेहरगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 17 मेंढ्या ठार

जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘लम्पी स्किन’ हा जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार अवघ्या दहा दिवसांतच सर्व जिल्ह्यात वेगाने पसरत आहेत. कोविडसारखा हा आजारदेखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यत २८७७ पशुधन संसर्ग बाधित झाले आहे, तर १८४० पशुधनावर उपचार केले जात आहेत. यात आतापर्यत १२२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकातर्फे …

The post जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावमध्ये ‘लम्पी स्किन’मुळे २८७७ पशुधन संसर्ग बाधित

नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक चिंतेत असतांनाच नंदुरबार जिल्ह्यात वाण्याविहीर येथे एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यातील तीन बैल एकाचवेळी अचानक दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लम्पीचे तुरळक प्रकार आढळले असले तरी तिनही बैलांचे मृत्यू लम्पीमुळे झाल्याचे अद्याप तरी सिद्ध झालेले नाही. सांगली : महापालिकेला प्रदूषण नियंत्रणची नोटीस लम्पी …

The post नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : एकामागोमाग तीन बैल दगावले; पशुपालक हादरले

नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील एक लाख पाच हजार पशुधनाला लम्पी या संसर्गजन्य रोगापासून वाचविण्यासाठी तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ठाणे : रिफायनरी राजापूरलाच होणार : सामंत बागलाण तालुक्यात सात जनावरांना लम्पी या साथीच्या रोगाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. यामध्ये पाहिल्या टप्यात 5 हजार लसींच्या डोसची मागणी करण्यात …

The post नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीने केला बागलाणमध्ये शिरकाव

जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तब्बल २९ गावात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गाय, बैल यांच्यावर लंपी स्किन डिसीज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे. मुंबई : तुतारी, …

The post जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद

नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही गुजरातमध्ये जनावरांमध्ये लम्पीस्कीन नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने गुजरातलगतच्या जिल्ह्यांमधील पशुपालकांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून, जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लस दिली होती. नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती …

The post नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना