दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक (वावी) : संतोष बिरे कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणारे नाशिक जिल्ह्यातील व्यंकटेशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी, मेंढीपालन नाशिक ते दुबई एक्स्पोर्ट नुकतेच करण्यात आले. राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर ओझर विमानतळावर एक हजार शेळी-मेंढी, बोकड दुबईसाठी रवाना झाले. अजून 30 हजार शेळी, मेंढ्यांची मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने …

The post दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : नाशिकहून दुबईला एक हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथील निमोण नाका परिसरात सोमवारी (दि.8) मध्यरात्री 1 ते 2 च्यादरम्यान चार कृषी सेवा केंद्रे, एक मेडिकल, एक जनरल स्टोअर असे सहा दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी घरफोडी केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत …

The post नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’