नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय-ममता सिनेमागृहाच्या पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये बंद दरवाजाचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रकमेसह सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भालचंद्र जोशी (रा. वरद शिल्प अपार्टमेंट, विजय-ममता सिनेमागृहामागे, नाशिक-पुणे रोड) यांनी …

The post नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी