नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ध्रुवनगर येथील गुलमाेहर कॉलनी परिसरात चोरट्याने घरफोडी करून ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अक्षय दिलीप जाधव (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने ७ ते ८ ऑगस्ट दरम्यान घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास …

The post नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील फोफादे शिवारात सुझलॉन कंपनीच्या बंद टॉवरमधून बॅटरीसह कॉपर वायर चोरणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या चौघांविरोधात सुरक्षा सुपरवायझरने दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुझलॉन कंपनीचे फोफादे शिवारात टॉवर (क्र. जे -७) आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तेथे चोरी होत असल्याची खबर मिळाल्याने झोनल सुपरवायझर शनेश्वर चव्हाण यांनी …

The post धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले

नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास

पंचवटी /नाशिक : मखमलाबाद येथील स्वामीनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून दोन लाख 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. किरण व्ही. टाक (33, रा. स्वामीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी …

The post नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास

नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एकलहरे रेल्वे ट्रॅक्शन कारखाना परिसरातून रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणार्‍या आठ जणांना अटक करण्यात आली. मनमाड कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी दिली. चोरट्यांकडून 17 हजारांचा ऐवज आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यातील रिग्रेशन हॉल गेल्या …

The post नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला

नाशिक : ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने मॉलमध्येच लपून राहत रात्री किमती ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना त्र्यंबक नाका येथील पिनॅकल मॉल येथे 11 ते 12 जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश रवींद्रसिंग बायस (29, रा. उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 जुलैला रात्री …

The post नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला

नाशिक : तनिष्क शोरुममधून महिलेने चोरल्या साडेतीन तोळ्यांच्या दोन बांगड्या

नाशिक : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने साडेतीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व लक्ष्मण दराडे (30, रा. पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी संशयित अंजू चोपडा (37) ही महिला शरणपूर रोडवरील तनिष्क शोरूम येथे बांगड्या बघत होती. बांगड्या पसंत पडल्या नाहीत, असे कारण सांगून अंजू …

The post नाशिक : तनिष्क शोरुममधून महिलेने चोरल्या साडेतीन तोळ्यांच्या दोन बांगड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तनिष्क शोरुममधून महिलेने चोरल्या साडेतीन तोळ्यांच्या दोन बांगड्या

नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास

नाशिक : प्रवासी महिलेच्या पर्समधून चोरट्याने एक लाख 40 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. खुशाली पुंडलिक बागूल (रा. पिंगळे मळा, मखमलाबाद शिवार) या बुधवारी (दि.29) दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर फाटा येथून म्हसरूळ गावापर्यंत बसने येत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने खुशाली यांच्या पर्समधील रोकड चोरून नेली. हेही वाचा : जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; विभागीय …

The post नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास