Nashik : मालेगावला यंत्रमाग कार्यालय फोडून 27 लाखांची रोकड पळवली

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सरदारनगरमध्ये अज्ञाताने यंत्रमाग कारखान्याच्या कार्यालयात घरफोडी करुन तब्बल 27 लाख 160 रुपयांची रोकड पळविली. पैशांच्या बंडलमुळे अवजड झालेली बॅग त्याने खांद्यावर ठेवून पायी चालत पळ काढला. शुक्रवार, (दि.21) जुलैच्या मध्यरात्री ही चोरी झाली असून हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला …

The post Nashik : मालेगावला यंत्रमाग कार्यालय फोडून 27 लाखांची रोकड पळवली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावला यंत्रमाग कार्यालय फोडून 27 लाखांची रोकड पळवली

नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

नाशिक : मखमलाबाद नाका परिसरातील ललवाणी सदन येथून चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल चोरून नेला. बुधवारी (दि.२१) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र पृथ्वीराज ललवाणी (५५) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी नाशिक : कालिदास कलामंदिराच्या पाठीमागील उद्यानातून चार चोरट्यांनी चंदनाचा वृक्ष तोडून त्याचा …

The post नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

दातली : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मुसळगाव येथे आज गुरुवार(२५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत श्री …

The post Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ग्रामस्थ हरिनाम सप्ताहात रंगले; चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले

नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिन्नर बसस्थानकात दोन प्रवाशांच्या बॅगेमधून मोबाईल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. सुभाष रामचंद्र ढाकणे (40, रा. साईबाबा नगर, सिन्नर) हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगेमधील विवो कंपनीचा मोबाइल, …

The post नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील सिन्नर बसस्थानकात दोन प्रवाशांच्या बॅगेमधून मोबाईल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. सुभाष रामचंद्र ढाकणे (40, रा. साईबाबा नगर, सिन्नर) हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगेमधील विवो कंपनीचा मोबाइल, …

The post नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नंदुरबार; पुढारी वृत्तससेवा :   शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व …

The post नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये घरफोडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील सामोडे गावातील नवागाव परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री चार घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात एकाच रात्री दोन वेळा पाच ते सहा घरांमध्ये चोरी झाली होती. त्यानंतर सामोडे ग्रामपंचायतीने गावात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तसेच रात्रीकरीता सुरक्षारक्षक नेमून पोलिसांनीही …

The post पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गावावर ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तरीही एकाच रात्रीत चार घरफोड्या

नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथे वसंतोत्सव बोहाड्यात सोंग घेतलेल्या पुरोहित कुटुंबाच्या बंगल्यात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करत रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असे मिळून साडेनऊ लाख रुपयांवर डल्ला मारला. बोहाड्याचा आनंद घेत असलेल्या कुटुंबाच्या बंगल्यातील चोरी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवीण सांब देशमुख (वय 50) हे पुरोहित असून त्यांचा शांभवी बंगला हा …

The post नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहाड्याचा आनंद पडला महागात, बंगल्यातून साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर तसेच गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या धुव्रनगरसह शिवाजीनगर, श्रमिकनगरमध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढतच आहे. या भागात पेट्रोलचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून, आता वाहनांचे स्पेअरपार्ट चोरण्याचेही प्रकार वाढले आहेत. यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सातपूर शिवाजीनगरला लागून असलेल्या धुव्रनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने …

The post Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सायकलचे चाक चोरीला ; धुव्रनगरमध्ये भुरट्या चाेरट्यांचा उपद्रव